Friday, August 19, 2016

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम


सोलापूर दि.19 :-  केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय व सक्षमीकरण, भारत सरकार रामदास आठवले सोलापूर  जिल्हा   दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे –
                       सोमवार दि. 22 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 2.15 वाजता पुणे येथून शासकीय वाहनाने अकलूज ता. माळशिरस येथे आगमन व जाहीर सभा. सायं. 5 वाजता अकलूजहून शासकीय वाहनाने पुणेकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment