Friday, August 19, 2016

जिल्ह्यात सरासरी ३.१ मि.मी. पाऊस


पुणे दि9 : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील हवेलीवेल्हा,  आंबेगावशिरुरबारामतीइंदापूर,  दोंड व पुरंदर हे तालुके वगळता इतर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी 3.1  मि.मीपावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आज अखेर एकूण 10189.6  मि.मीएवढा पाऊस झाला असून तो सरासरी  783.8 मिमी.  आहे.
        शुक्रवार दि19 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून,2016 पासूनचा एकुण पाऊसहवेली 0.0 मि.मी.  (३०8.7 मि.मी.), मुळशी 5.0 मि.मी. (1865.2 मि.मी.), भोर 21.5 मि.मी. (1537.2मि.मी.), मावळ 8.0  मि.मी. (1846.1 मि.मी.), वेल्हा 0.0 मि.मी. (1639.0 मि.मी.), जुन्नर 5.1  मि.मी. (881.6 मिमी.), खेड 0.6 मि.मी. (613.1 मि.मी.), आंबेगाव 0.0  मि.मी. (505.8 मि.मी.), शिरुर 0.0 मि.मी.  (181.2  मि.मी.), बारामती 0.0 मि.मी. (189.3 मिमी.), इंदापूर0.0 मि.मी. (228.9 मि.मी.), दौंड 0.0 मि.मी. (196.0) मि.मी.) आणि पुरंदर 0.0  मि.मी. (197.5  मि.मी.)
0000

No comments:

Post a Comment