Wednesday, August 24, 2016

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम


सोलापूर दि. 24 :-  ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंढे ह्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे-
                   शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट 2016 दुपारी 2.30 वाजता केज जि. बीड येथून मोटारीने अकलूज ता. माळशिरस येथे आगमन व राखीव. सायं. 4.30 वा. अकलूज येथून माळशिरसकडे प्रयाण. 5 वा. माळशिरस येथे आगमन व पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.          सायं. 7 वा. शासकीय वाहनाने पंढरपूरकडे प्रयाण. रात्री 8 वा. श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे दर्शन. रात्री 8.30 वा. पंढरपूर येथून सोलापूरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
                शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांशी चर्चा. सकाळी 11 वा. पंडित दिनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय, केगाव येथे आगमन व बैठक. दुपारी 3.30 वा. आदर्श अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभास उपस्थिती. सायं. 4.30 वा प्रभाग क्र.4 विठ्ठल पेठ येथील रस्त्याचे उद्घाटान. सायं. 5 वा. भाजप महिला कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री 10.45 वा. सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment