स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाडयावर
जिल्हाधिकारी
सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण
पुणे, दि.15 : स्वातंत्र्य
दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील शनिवारवाडयावर सकाळी
7-30 वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न्
झाले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी
सोनाप्पा यमगर, उपजिल्हाधिकारी सर्वश्री रामदास जगताप,
कवितके, तहसिलदार वैशाली राजमाने, विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment