Tuesday, August 23, 2016

कोषागार कार्यालयातर्फे निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा



पुणेदि. 23 - निवृत्तीवेतनधारकांना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी वरिष्ठ कोषागार कार्यालयाच्यावतीने 25 ऑगस्ट,2016 रोजी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात सकाळी 11 वाजता राज्य शासकीय व निमशासकीय निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment