Tuesday, August 23, 2016

महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुणे दौरा कार्यक्रम


            पुणेदि. 23: महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील बुधवार, 24 ऑगस्ट,2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेतत्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
            बुधवार, 24 ऑगस्ट, 2016 रोजी दुपारी 3-00 वाजता शासकीय विश्रामगृह, पुणे येथे आगमन व मुक्काम.
            गुरूवार, 25 ऑगस्ट, 2016  रोजी सकाळी  9-30 ते रात्री 8-00 वाजेपर्यत  यशदा येथे आगमन व राखीव. सोयीनुसार यशदा येथून शासकीय वाहनाने  कराड,जि.साताराकडे  प्रयाण.
००००

No comments:

Post a Comment