Wednesday, August 24, 2016

कृषी व फलोत्पादन मंत्री पाडुरंग फुंडकर यांचा पुणे दौरा कार्यक्रम


पुणेदि.24 : कृषी व फलोत्पादन मंत्री पाडुरंग फुंडकर हे गुरुवार दि.25 ऑगस्ट 2016 रोजी पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाण.
गुरुवार दि.25 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत कृषी विषयासंदर्भातील बैठकीस उपस्थिती.(पद्मश्री  सभागृह, मध्यवर्ती इमारत कृषि आयुक्तालय, पुणे). दुपारी  2 ते 2.45 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत कृषि विद्यापीठ कामकाज बैठकीस उपस्थिती. (स्थळ : महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, 132 भांबुर्डा, सोसायटीसमोर, भोसलेनगर, रेंजहिल्स कॉर्नर, पुणे.7). सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, पुणे येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार दि. 26 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.05 ते 11.30 वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या 56 व्या वार्षिक संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : वेटलिफटिंग हॉल, शिवछत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे). दुपारी 1 वाजता मोटारीने मुंबकडे प्रयाण.
00000


No comments:

Post a Comment