Tuesday, August 23, 2016

सहकार मंत्री, सुभाष देशमुख यांचा पुणे दौरा कार्यक्रम

            
            पुणे, दि. 23: सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा बुधवार ,दि. 24 ऑगस्ट 2016  रोजी पुणे      दौ-यावर येत असून त्यांचा दौरा  कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            बुधवार दि. 24 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीयविश्रामगृह, पुणे येथून शासकीय वाहनाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणेकडे प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा. दरम्यान  ठिबक सिंचन चर्चासत्र (स्थळपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, पुणे) येथे उपस्थिती. दुपारी 2 ते 3 वा. रुपी सह. बँक आढावा बैठक (स्थळ- साखर संकुलशिवाजीनगर, पुणेदुपारी 3 ते 5 वा. साखर आयुक्त्कार्यालयाचे सादरीकरण (स्थळसाखर संकुल, शिवाजीनगर, पुणे) सायंकाळी 5 वाजता राखीव.
            गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट 2016 रोजी  सकाळी 10 ते 1.30 वा. दरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट नियामक मंडळाच्या बैठकीस उपस्थिती (स्थळवसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, मांजरी, पुणे) दुपारी 2 ते 3.30 वा. पुणे मर्चंट चेंबर बैठक (स्थळव्यापार भवन, मार्केट यार्ड, पुणे) दुपारी 4 वा. शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण.
                                                                        00000


No comments:

Post a Comment