Tuesday, August 23, 2016

पशुसंवर्धन,दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचा पुणे दौरा कार्यक्रम


            पुणेदि. 23 : पशुसंवर्धन,दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे, बुधवार,  24 ऑगस्ट, 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            बुधवार, 24 ऑगस्ट, 2016 रोजी पहाटे 4-40 वाजता  पुणे रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय मोटारीने  शासकीय विश्रामगृह,पुणेकडे प्रयाण. पहाटे 5-00 वाजता शासकीय विश्रामगृह,पुणे येथे आगमन व राखीव. सायं.5-00 वा. शासकीय विश्रामगृह,पुणे येथून कात्रज कडे प्रयाण. सांय 6-00 वाजता जयवंत सावंत प्रतिष्ठान यांच्या दहिहंडीच्या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: कात्रज डेअरी जवळ,कात्रज,पुणे) गुरुवार, दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 00-15 वा. रेल्वेने लातूरकडे प्रयाण.
000

No comments:

Post a Comment