सातारा, दि.10 (जिमाका) : कास पुष्प पठावर अतिपावसामुळे अद्याप फुलांचा हंगाम सुरु
झालेला नसल्याने ऑनलाईन व ऑफलाईन तिकीट विक्री शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट पासून सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटकांनी
याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक अनिल
अंजनकर यांनी केले आहे. सध्या फक्त वाईतुरा, काळी मुसळी, भूइ आपटी इत्यादी प्रजातीची
फुले आलेली आहेत.
0000
No comments:
Post a Comment